about image

आमच्याबद्दल
सोमेश्वर भेळ केंद्र


१९८६ मध्ये पुण्याजवळील नगर - रोड रोड, आळंदी फाटा येथे किरकोळ भेळ दुकान म्हणून सोमेश्वर भेळ सेंटरची स्थपना झाली. सोमेश्वर भेळ सेंटरचे संस्थापक श्री दामोदर लक्ष्मण तपकीर यांनी साम्राज्य निर्माण करण्याच्या स्वप्नाची नेहमीच उत्सुकता बाळगली, पारंपारिक भेळ व मिसळ प्रत्येक प्रसंगी एक ठसा उमटवत आणि सर्वसामान्यांच्या हृदयाजवळ स्तान निर्माण करण्यात य़श मिळाले आहे. हे स्वप्न त्याचा टप्पा नवीन टोलनाका, पेराणे फाटा येथे नवीन शाखा स्थपुन साकार झाले.

पाठोपाठ आम्ही नवीन शाखांची साखळी निम्राण करत आहोत. पुणे शहराल सोमेश्वर भेळच्या अनेक शाखा प्रसिद्ध आहेत. समाजाच्य़ा विविध आवडींची जुळणी करून उत्पादनाच्या वस्तुंचा विस्तार करण्यात आला आहे. याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. दररोज ५०००+ आनंदी ग्राहक आमच्या विवीध शाखांना भेट देतात.

आमची मुख्य टीम